इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला काही खास कामगिरी करता आली नाही. अपघातामुळे रिषभ पंत आयपीएल २०२३ खेळू शकला नाही आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. DC ला मार्गदर्शन करणाऱ्या फळीत सौरव गांगुली, रिकी पाँटिंग, शेन वॉटसन, अजित आगरकर हे दिग्गज खेळाडू होते, पण अपयशाने संघाची पाठ काही सोडली नाही. त्यामुळे IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात खांदेपालट पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यात संघ मालक पार्थ जिंदाल यांच्या ट्विटने स्पष्ट संकेत दिले आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच कोण? मालकांचे स्पष्ट संकेत, एका दिग्गजाची पडणार विकेट
IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कोच कोण? मालकांचे स्पष्ट संकेत, एका दिग्गजाची पडणार विकेट
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला काही खास कामगिरी करता आली नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:41 IST