इंग्लंड-वेस्ट इंडिज दुसरी कसोटी;  तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

अखेर पहिल्या डावात १४ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात ३२ धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:14 IST2020-07-18T23:15:28+5:302020-07-19T06:14:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
England-West Indies second Test; Rain game on the third day | इंग्लंड-वेस्ट इंडिज दुसरी कसोटी;  तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

इंग्लंड-वेस्ट इंडिज दुसरी कसोटी;  तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

मॅन्चेस्टर : इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसºया कसोटीच्या तिसºया दिवशी शनिवारी पावसाने हजेरी लावताच उपाहारापर्यंत खेळ रद्द करण्यात आला.

पाहुण्या संघाने दुसºया दिवस अखेर पहिल्या डावात १४ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात ३२ धावा केल्या होत्या. त्याआधी इंग्लंडने ९ बाद ४६९ धावा उभारुन पहिला डाव घोषित केला. क्रेग ब्रेथवेट ६ आणि अल्जारी जोसेफ १४ धावांवर नाबाद आहेत. पहिली कसोटी जिंकून वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली हे विशेष. (वृत्तसंस्था)

Web Title: England-West Indies second Test; Rain game on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.