ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) यांनी वातावरण बदलले. टी ब्रेकपूर्वी हे दोघं वन डे स्टाईल खेळत होते, पण ब्रेकनंतर अचानक बेअरस्टोने ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी सुरू केली. स्टोक्स व बेअऱस्टो यांनी ९ षटकांत १०२ धावा चोपल्या. बेअरस्टोने शतक झळकावले, परंतु त्यासाठी १ चेंडू कमी खेळला असता तर १२० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs NZ 2nd Test : १ चेंडूच्या फरकाने १२० वर्षांपूर्वीचा विक्रम वाचला; Jonny Bairstow कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल खेळला!
ENG vs NZ 2nd Test : १ चेंडूच्या फरकाने १२० वर्षांपूर्वीचा विक्रम वाचला; Jonny Bairstow कसोटीत ट्वेंटी-२० स्टाईल खेळला!
ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 21:31 IST