साक्षीच्या डान्सवर धोनी झाला फिदा...

काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या संगीत समारंभात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नी साक्षीने डान्स केला. साक्षीच्या डान्सवर धोनी फिदा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:05 IST2018-07-21T15:05:09+5:302018-07-21T15:05:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
dhoni wife sakshi dance on kajol songs | साक्षीच्या डान्सवर धोनी झाला फिदा...

साक्षीच्या डान्सवर धोनी झाला फिदा...

मुंबई - काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची कन्या पूर्णा हीच्या संगीत समारंभात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पत्नी साक्षीने डान्स केला. साक्षीच्या डान्सवर धोनी फिदा झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या गाण्यावर साक्षीने डान्स केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


या संगीत समारंभात धोनी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवासह आला होता. त्याच्या व्यतिरिक्त झहीर खान पत्नी सामरिका घाटगेसह, युवराज सिंग आणि इरफान पठाण हेही उपस्थित होते. 

 

Web Title: dhoni wife sakshi dance on kajol songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.