Breaking : पाकिस्तानी फलंदाज Umar Akmalवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई

पाकिस्तानच्या शिस्तपालन समितीचे प्रमुखे न्यायाधीश ( निवृत्त) फजल-ए- मिरान चौहान यांनी हा निर्णय सुनावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:27 PM2020-04-27T17:27:47+5:302020-04-27T17:28:41+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : Umar Akmal has been handed a three-year ban from all cricket svg | Breaking : पाकिस्तानी फलंदाज Umar Akmalवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई

Breaking : पाकिस्तानी फलंदाज Umar Akmalवर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट संघातील मधल्या फळीचा फलंदाज उमर अकमलवर तीन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेची कारवाई झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या शिस्तपालन समितीचे प्रमुखे न्यायाधीश ( निवृत्त) फजल-ए- मिरान चौहान यांनी हा निर्णय सुनावला.


पीसीबीनं फेब्रुवारी महिन्यात अकमलवर निलंबनाची कारवाई केली होती. फिक्सिंग संदर्भातील माहिती पीसीबीपासून लपवल्याचा त्याच्यावर आरोप होता. याच प्रकरणात तो दोषी आढळला असून त्याला तीन वर्ष सर्व क्रिकेट स्पर्धांपासून दूर रहावे लागणार आहे.  

अकमलनं पाकिस्तानसाठी 121 वन डे सामन्यांत 34.34च्या सरासरीनं 3194 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 16 कसोटी सामन्यांत 1003 आणि 84 ट्वेंटी-20 सामन्यांत 1690 धावा त्याच्या नावावर आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेट म्हणजे युद्ध नव्हे; भारत-पाकिस्तान मालिकेसाठी आणखी एक पाक खेळाडू आग्रही

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...

KL Rahulला कथित Ex-Girlfriendनं केलं अनफॉलो? जाणून घ्या सत्य

युवराज सिंगचा मोठा खुलासा;'या' खेळाडूमुळे निवृत्तीचा विचार डोक्यात सुरू झाला!

फिक्सिंगमध्ये अडकलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू मागतोय माफी; म्हणतो दुसरी संधी द्या...

आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो!; 'कॉफी विथ करण' वादावर Hardik Pandya म्हणतो...

डेव्हिड वॉर्नरची 'बनवाबनवी'; पत्नीचा स्वीम सूट घालून TikTok Video 

अभिमानास्पद ; शूजवर हातानं लिहायची Adidas; आता तोच ब्रँड Hima Dasसाठी बनवतो 'खास' शूज!

Video : युवराज सिंग Right-handed असता तर? स्टुअर्ट ब्रॉडची अशी धुलाई झाली असती

Web Title: Breaking : Umar Akmal has been handed a three-year ban from all cricket svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.