बीसीसीआयने दिल्या वेंकटेश प्रसादला ' अशा ' खास शुभेच्छा

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रसादला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:17 IST2018-08-06T17:16:41+5:302018-08-06T17:17:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
BCCI gave Venkatesh Prasad best wishes | बीसीसीआयने दिल्या वेंकटेश प्रसादला ' अशा ' खास शुभेच्छा

बीसीसीआयने दिल्या वेंकटेश प्रसादला ' अशा ' खास शुभेच्छा

ठळक मुद्देवेंकटेश प्रसाद, हे नाव घेतलं तर आपल्या डोळ्यापुढे त्याने पाकिस्तानचा सलामीवीर आमीर सोहेलला कसे त्रिफळाचीत केले होते, ही गोष्ट सर्वप्रथम येते.

मुंबई : भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज वेंकटेश प्रसादला बीसीसीआयन खास शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रसादला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

वेंकटेश प्रसाद, हे नाव घेतलं तर आपल्या डोळ्यापुढे त्याने पाकिस्तानचा सलामीवीर आमीर सोहेलला कसे त्रिफळाचीत केले होते, ही गोष्ट सर्वप्रथम येते. बीसीसीआयने देखील प्रसादने ज्यापद्धतीने सोहेलला बाद केले, त्याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

बीसीसीआयने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहा


Web Title: BCCI gave Venkatesh Prasad best wishes