दुबई, आशिया चषक २०१८: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील भारतीय संघाचा हा पहिलाच सामना आहे. भारतीय वन डे संघासाठी हा १३२ वा स्टेडियम आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने
Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने
Asia Cup 2018: भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
By स्वदेश घाणेकर | Updated: September 18, 2018 15:57 IST
Asia Cup 2018: भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार दुबईच्या मैदानावर; १३१ स्टेडियमवर खेळलेत सामने
ठळक मुद्देभारतीय संघाने १९७४ ते २०१८ या कालावधीत १३१ विविध स्टेडियमवर मिळून ९४२ वन डे सामने खेळले.