Asia Cup 2018: 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी

अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:42 IST2018-09-26T16:42:27+5:302018-09-26T16:42:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Asia Cup 2018: Bangladesh first bat against Pakistan in 'Do or Die' match | Asia Cup 2018: 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी

Asia Cup 2018: 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी

दुबई, आशिया चषक 2018 : अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आजचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आहे आणि त्यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन कट्टर वैरी देशांमध्ये आज कडाक्याचे युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.


 



 

Web Title: Asia Cup 2018: Bangladesh first bat against Pakistan in 'Do or Die' match