IPL 2026 Retain and Released Player List : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाआधी आयपीएलमधील १० फ्रँचायझी संघांनी IPL च्या नियमावलीनुसार, रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून अप्रतिम डाव खेळताना पूर्वीचा संघ कायम ठेवण्यावर भर दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं संजू सॅमसनला ट्रेंडच्या माध्यमातून आपल्या संघात सामील करत तगडी संघ बांधणीचा डाव खेळला आहे. CSK च्या संघाने मिनी लिलावात संघ बांधणी करण्याच्या उद्देशाने न्यूझीलंडच्या दोन्ही स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसून येते. कोलकाताच्या संघाने आंद्र रसेलसह संघातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या व्यंकटेश अय्यरा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. इथं एक नजर टाकुयात १० फ्रँचायझी संघांच्या रिटेन-रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीवर....
मुंबई इंडियन्स रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 MI Retain and Released Player List)
- रिटेन- अल्लाह मोहम्मद गझनफर, अश्वनी कुमार, कार्बिन बॉश, दीपक चाहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे (ट्रेड) मिचेल सँटनर, नमन धीर, रघु शर्मा, राज अंगद बावा, रोबिन मिंझ, रोहित शर्मा, रियान रिकल्टन, शार्दुल ठाकुर (ट्रेड), शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड इन), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.
- रिलीज- बेवॉन जॅकब्स, कर्ण शर्मा, लिजार्ड विलियम्स, मुजीब उर रहमान, पीएसएन राजू, रीस टॉपली, विग्नेश पुथुर, केएल श्रीजीत.
CSK च्या संघाची रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 CSK Retain and Released Player List)
- रिटेन- ऋतुराज गायकवाड, आयुष महात्रे, डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्विल पटेल, संजू सॅमसन (ट्रे़ड), शिवम दुबे, जेमी ओवर्टन, रामकृष्णा घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, श्रेयस गोपल, मुकेश चौधरी.
- रिलीज- रवींद्र जडेजा (ट्रेड), मथिशा पथिराना, डेवॉन कॉन्वे, रचिन रविंद्र, सॅम करन, आंद्रे सिद्धार्थ, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, शेख रखीद, विजय शंकर, कमलेश नागरकोटी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 RCB Retain and Released Player List)
- रिटेन- रजत पाटीदर (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पांड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारिया शेफर्ड, जेकब बेथल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रासिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा.
- रिलीज- मयंक अग्रवाल,स्वास्तिक चिकारा, टिम सेफर्ट,लियाम लिविंगस्टोन, मनोज भांदगे, लुंगी एगिगडी, ब्लेसिंग मुजरबानी मोहित राठी.
राजस्थान रॉयल्स रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 RR Retain and Released Player List)
- रिटेन- यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, वैभव सूर्यवंशी, प्रिटोरियस, शुभम दुबे, डोनोवान फरेरा (ट्रेड), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन, रियान पराग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे,क्वेन मफाका, युद्धवीर सिंह.
- रिलीज- कुणाल राठोड, नीतीश राणा (ट्रेड), संजू सॅमसन (ट्रेड), वानिंदु हसारंगा, महीश तीक्षणा, फजलहक फारूकी, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.
दिल्ली कॅपिटल्स रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 DC Retain and Released Player List)
- रिटेन - ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, करुण नायर, केएल राहुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंता चमीरा.
- रिलीज - फाफ डु प्लेसिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, डोनोवन फरेरा (ट्रेड मुंबई), सेदिकुल्लाह अटल, मनवंत कुमार, मोहित शर्मा, दर्शन नलकांडे
सनरायझर्स हैदराबाद रिटेन- रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 SRH Retain and Released Player List)
- रिटेन- ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर शरण, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कमिंदु मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्से, पॅट कमिंस, जयदेव उनादकट, ईशान मलिंगा, जिशान अंसारी
- रिलीज- अभिनव मनोहर, अथर्व तायडे, सचिन बेबी, वियान मुल्डर, मोहम्मद शमी (ट्रेड), सिमरनजीत सिंह, राहुल चहर, एडम झाम्पा.
LSG संघाची रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 LSG Retain and Released Player List)
- रिटेन- अब्दुल समद, आयुष बडोनी, एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मद सिंह, रिषभ पंत, निकोलस पूरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शिन कुलकर्णी, मोहम्मद शमी (ट्रेड), मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह कोरिटेन.
- रिलीज- आर्यन जुयाल, डेविड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शार्दुल ठाकुर (ट्रेड), आकाशदीप, रवि बिश्नोई, शमार जोसेफ.
KKR संघाची रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 KKR Retain and Released Player List)
- रिटेन- अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
- रिलीज- आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, मोईन अली, एनरिक नॉर्खिया, क्विंटन डिकॉक, स्पेंसर जॉनसन.
PBKS संघाची रिटेन -रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 PBKS Retain and Released Player List)
- रिटेन- श्रेयस अय्यर, नेहाल वढेरा, प्रियांश आर्या, शशांक सिंह, पइला अविनाश, हरनूर पन्नू, मुशीर खान, प्रभसिमरन सिंह, विश्नु विनोद, मार्क स्टोयनिस, मार्को यान्सेन, झमातुल्लाह ओमरझाई, सुर्यंश शेडगे, मिचेल ओवेन, अर्शदीप सिंह, वैशाक विजयकुमार, यश ठाकुर, जेवियर बर्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, युजवेंद्र चहल, हरप्रीत बरार.
- रिलीज-ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, अरोन हर्डी, कुलदीप सेन, प्रवीन दुबे.
GT संघाची रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी (IPL 2026 GT Retain and Released Player List)
- रिटेन- शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा, गुरनूर सिंह बरार, राशिद खान, मानव सुतर, साई किशोर, जयंत यादव.
- रिलीज- शेरफाने रदरफोर्ड (ट्रेड), महिपाल लोमरोर, करीम जनत, दसुन शनाका, जेराल्ड कोएट्जी, कुलवंत खेजरोलिया.