IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 07:05 PM2021-04-20T19:05:48+5:302021-04-20T19:11:36+5:30

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे.

IPL 2021 MI vs DC Live T20 Score : MI won the toss and elected to bat first, Jayant Yadav replaces Adam Milne | IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

IPL 2021, MI vs DC T20 Live : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, एक सामना खेळवून गोलंदाजाला बाकावर बसवले

Next

ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या नेतृत्वाचा सामनाही पाहायला सारे उत्सुक आहेत. आजच्या सामन्यात रोहित शर्मा MIच्या अंतिम ११मध्ये बदल करण्याची शक्यता फार कमी आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. MIनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( MI won the toss and elected to bat first) 

मुंबई इंडियन्सनं अॅडम मिल्नेच्या जागी जयंत यादवला आज खेळवले आहे, तर दिल्लीच्या संघात शिमरॉन हेटमायर व अमित मिश्रा हे दोन बदल पाहायला मिळत आहेत.

मुंबई इंडियन्स ( MI's XI vs DC) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट (Mumbai Indians - Quinton de Kock(w), Rohit Sharma(c), Suryakumar Yadav, Ishan Kishan, Hardik Pandya, Kieron Pollard, Krunal Pandya, Rahul Chahar, Jayant Yadav, Jasprit Bumrah, Trent Boult)

दिल्ली कॅपिटल्स ( DC Playing XI vs MI - शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा ( Delhi Capitals - Prithvi Shaw, Shikhar Dhawan, Steven Smith, Rishabh Pant(w/c), Marcus Stoinis, Shimron Hetmyer, Lalit Yadav, Ravichandran Ashwin, Kagiso Rabada, Amit Mishra, Avesh Khan) 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MI vs DC Live T20 Score : MI won the toss and elected to bat first, Jayant Yadav replaces Adam Milne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app