IPL 2020: आक्रमक खेळण्याच्या इराद्यानेच उतरलो होतो: श्रेयस

IPL 2020: श्रेयसचा कोलकात्याविरुद्ध ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांचा झंझावात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:12 AM2020-10-05T04:12:04+5:302020-10-05T04:12:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 I came down with the intention of playing aggressively says delhi captain Shreyas iyer | IPL 2020: आक्रमक खेळण्याच्या इराद्यानेच उतरलो होतो: श्रेयस

IPL 2020: आक्रमक खेळण्याच्या इराद्यानेच उतरलो होतो: श्रेयस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह : केकेआरविरुद्ध आक्रमक फटकेबाजी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. लहान मैदानावर फटकेबाजी करण्याची हीच ती वेळ होती, असे मत ३८ चेंडूत नाबाद ८८ धावांचा झंझावात करणारा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितले.

सामनावीर ठरलेला अय्यर म्हणाला, ‘या मैदानावर कुठलीही धावसंख्या मोठी नसते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवणे सोपे नाही. येथे सामने रोमहर्षक होतात आणि काठावर निकाल लागतात. माझ्या खेळीबाबत बोलायचे तर लहान मैदानावर गोलंदाजांवर दडपण आणण्याची ही संधी होती. फलंदाजीवर मेहनत घेतल्यामुळे प्रतिभेचा वापर करून
फटके मारले.

Web Title: IPL 2020 I came down with the intention of playing aggressively says delhi captain Shreyas iyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020