india vs south africa 3rd test day 4 live score updates ind vs sa highlights and commentary marathi | India Vs South Africa, 3rd Test Live Score: भारताचा दमदार विजय

India Vs South Africa, 3rd Test Live Score: भारताचा दमदार विजय

रांची : मोहम्मद शमी व उमेश यादव यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिल्यानंतर, दुस-या डावात त्यांची 8 बाद 132 अशी अवस्था केली. यासह तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात तिस-या दिवशी मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल केली. आजचा चौथ्या दिवसाच्या सामन्यात भारताने तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

LIVE

Get Latest Updates

09:52 AM

भारताने सामन्यासह मालिका जिंकली

09:51 AM

भारताचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

09:51 AM

भारत विजयापासून एक विकेट दूर

09:43 AM

09:36 AM

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: india vs south africa 3rd test day 4 live score updates ind vs sa highlights and commentary marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.