India Vs South Africa, 3rd Test Day 3 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | India Vs South Africa, 3rd Test Live Score: दिवस अखेर दक्षिण आफ्रिका 8 बाद 132; भारत विजयासमीप
India Vs South Africa, 3rd Test Live Score: दिवस अखेर दक्षिण आफ्रिका 8 बाद 132; भारत विजयासमीप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचे दोन फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले. 
 

LIVE

Get Latest Updates

05:18 PM

भारताचा विजय आता उद्यावर

05:01 PM

दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का

04:22 PM

दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का

03:36 PM

03:28 PM

02:48 PM

चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिका 4 बाद 26

02:26 PM

02:06 PM

02:05 PM

02:04 PM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे.

02:04 PM

01:37 PM

01:35 PM

01:34 PM

12:22 PM

12:19 PM

11:33 AM

11:21 AM

11:16 AM

10:44 AM

10:41 AM

10:08 AM

10:01 AM

09:46 AM

09:38 AM

09:35 AM

09:21 AM

Image


Web Title: India Vs South Africa, 3rd Test Day 3 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.