India Vs England ICC Women's T20 World Cup, Semi-Final Live Score Updates, IND Vs ENG Highlights and Commentary in Marathi svg  | ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारतीय महिला संघाने इतिहास घडवला

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारतीय महिला संघाने इतिहास घडवला

ICC Women's T20 World Cup, Semi-Final : महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासमोर आज इंग्लंडचे आव्हान आहे. भारतीय संघानं अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी रेकॉर्ड मात्र इंग्लंडच्या बाजूने आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांदरम्यान झालेले सर्व पाचही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजमधील मागच्या वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा आठ विकेट्स राखून पराभव केला होता. त्याआधी २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ ला देखील भारतावर मात केली होती. 

LIVE UPDATES

Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक

- भारत-इंग्लंड सामन्यात चौकारांचा नियम असता तर काय झाले असते?

- सामना होण्याची शक्यता कमीच असल्याचं चित्र दिसत आहे.

 एकही चेंडू पडला नाही तरी टीम इंडिया जाईल फायनलमध्ये, जाणून घ्या कशी

- इंग्लंडच्या चमूत चिंतेचं वातावरण, पण का? ( उपांत्य फेरीच्या लढती पावसामुळे रद्द झाल्यास, फायनलचं तिकीट कोणाला? 

Image

- नियम काय सांगतो?

- भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. पण, सध्य तिथे जोरदार पाऊस पडत असल्यानं सामना होण्याची शक्यता फार कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत अंतिम फेरीत कोण प्रवेश करेल? ( उपांत्य फेरीच्या लढती पावसामुळे रद्द झाल्यास, फायनलचं तिकीट कोणाला? 

Web Title: India Vs England ICC Women's T20 World Cup, Semi-Final Live Score Updates, IND Vs ENG Highlights and Commentary in Marathi svg 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.