England vs Pakistan 1st Test: What a ball this was from jofra Archer to bowl Abid Ali | England vs Pakistan 1st Test: जोफ्रा आर्चरनं उडवला पाकिस्तानी फलंदाजाचा त्रिफळा; पाहा Video

England vs Pakistan 1st Test: जोफ्रा आर्चरनं उडवला पाकिस्तानी फलंदाजाचा त्रिफळा; पाहा Video

England vs Pakistan 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर इंग्लंडचा सज्ज घरच्या मैदानावर पाकिस्तानला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अली यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंच ब्रेकपर्यंत पाकिस्तानचे दोन फलंदाज 69 धावांत माघारी परतले होते. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं पाकिस्तानचा सलामीवीर अबीद अली याचा त्रिफळा उडवून पहिले यश मिळवले. आर्चरने टाकलेला चेंडू काही कळण्याआधीच यष्टींचा वेध घेऊन गेल्यानं पाकिस्तानचा फलंदाज हडबडला.

भारतीय खेळाडूच्या मुंबईतील घरी शिरलं पाणी; वॉर्ड अधिकारी दाद देईना, आदित्य ठाकरेंकडे मागितली मदत

डिसेंबर 2019 मध्ये अलीनं पाकिस्तान संघाकडून पदार्पण केलं होतं. त्यानं तीन कसोटीत 2 शतकांसह 321 धावा केल्या आहेत. पण, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला 37 चेंडूंत 16 धावा करता आल्या. सामन्याच्या 16 व्या षटकात जोफ्रा आर्चरनं त्याचा त्रिफळा उडवला. 

पाहा व्हिडीओ..अन्य महत्त्वाच्या बातम्या

शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली

भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं

अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल

आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात

 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी 

... जे स्वीकारू शकत नाही, ते बदला; शोएब अख्तरच्या ट्विटनं नेटिझन्स खवळले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: England vs Pakistan 1st Test: What a ball this was from jofra Archer to bowl Abid Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.