how our tractors are used as ‘multi-tasking’ beasts of burden in rural areas, Anand Mahindra Share video | शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली

शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असतात. कल्पनाशक्ती प्रत्यक्षात उतरवून प्रयोगशील व्यक्तींचे ते नेमहीच कौतुक करत आले आहेत. भन्नाट आयडियानं सर्वांना थक्क करणाऱ्यांना त्यांच्या या कृतीनं प्रोत्साहन मिळत आले आहे. असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सुपूत्राची पाठ थोपटली आहे. 

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे त्यांनी सांगितले नसले तरी, व्हिडीओतील युवकाच्या भाषेवरून तो महाराष्ट्रातला असावा. या युवकानं महिंद्राच्या ट्रॅक्टरचा वेगळाच उपयोग करून घेतला. त्यानं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं म्हशीचं दुध काढण्याचं यंत्र तयार केलं आणि ते पाहून आनंद महिंद्रा हेही चकित झाले. 

पाहा तुम्हीच हा भन्नाट व्हिडीओ...

 

भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं

अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल

आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात

 'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: how our tractors are used as ‘multi-tasking’ beasts of burden in rural areas, Anand Mahindra Share video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.