lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > होय, घड्याळ कंपनीत ३ हजार नोकऱ्या; एच.आर.प्रमुखांनी दिली माहिती

होय, घड्याळ कंपनीत ३ हजार नोकऱ्या; एच.आर.प्रमुखांनी दिली माहिती

कंपनीच्या एचआर-कॉर्पाेरेट प्रमुख प्रिया एम. पिल्लई यांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:38 AM2023-11-23T05:38:42+5:302023-11-23T05:39:46+5:30

कंपनीच्या एचआर-कॉर्पाेरेट प्रमुख प्रिया एम. पिल्लई यांनी सांगितले

Yes, 3 thousand jobs in watch company; Information given by H.R. Pramukh | होय, घड्याळ कंपनीत ३ हजार नोकऱ्या; एच.आर.प्रमुखांनी दिली माहिती

होय, घड्याळ कंपनीत ३ हजार नोकऱ्या; एच.आर.प्रमुखांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : टायटन कंपनी आगामी ५ वर्षांत ३ हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यात इंजिनीअरिंग, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा विश्लेषण, विपणन आणि विक्री या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. 

टायटन कंपनीच्या एचआर-कॉर्पाेरेट प्रमुख प्रिया एम. पिल्लई यांनी सांगितले की, आगामी ५ वर्षांत १ लाख कोटींचा व्यवसाय करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. त्यासाठी ३ हजार नवे कर्मचारी भरण्यात येतील.

Web Title: Yes, 3 thousand jobs in watch company; Information given by H.R. Pramukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.