lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा देणारी ‘ही’ देशातील दुसरी बँक

व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा देणारी ‘ही’ देशातील दुसरी बँक

सारस्वत सहकारी बँकेने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंगशी निगडीत सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:47 AM2018-12-08T04:47:54+5:302018-12-08T04:48:03+5:30

सारस्वत सहकारी बँकेने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंगशी निगडीत सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होतील.

The second bank in the country, which offers banking services on WhatsAppApps | व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा देणारी ‘ही’ देशातील दुसरी बँक

व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा देणारी ‘ही’ देशातील दुसरी बँक

मुंबई : सारस्वत सहकारी बँकेने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंगशी निगडीत सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होतील. अशा प्रकारची सेवा सुरू करणारी सारस्वत ही सहकार क्षेत्रातील पहिलीच बँक तर देशातील दुसरी बँक ठरली आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच ‘व्हॉट्सअ‍ॅप फॉर बिझनेस’ ही सेवा सुरू केली. सारस्वत बँकेने तिचा अंगिकार केला आहे. ग्राहकांना एसएमएसऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिफिकेशन्स मिळतील. ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद साधू शकतात. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट, मोबाईल बँकिंग नोंदणी, अर्ज, अ‍ॅप डाऊनलोड आदी व्यवहार आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार आहेत.

Web Title: The second bank in the country, which offers banking services on WhatsAppApps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक