Lokmat Money > बिझनेस न्यूज > वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत ‘एलआयसी’ देणार गृहकर्ज

वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत ‘एलआयसी’ देणार गृहकर्ज

‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने घरासाठीच्या कर्जाचे नियम शिथिल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:19 AM2019-03-06T04:19:31+5:302019-03-06T04:19:47+5:30

‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने घरासाठीच्या कर्जाचे नियम शिथिल केले आहेत.

 LIC to give up to five years of age Home Loan | वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत ‘एलआयसी’ देणार गृहकर्ज

वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत ‘एलआयसी’ देणार गृहकर्ज

मुंबई : ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने घरासाठीच्या कर्जाचे नियम शिथिल केले आहेत. या संस्थेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड आता वयाच्या ७५ वर्षांपर्यंत करता येऊ शकेल. थकीत कर्जासाठी विमा संरक्षण पुरविणाऱ्या मॉडगेज गॅरंटी कॉर्पोरेशन (आयएमजीसी) सोबत ‘एलआयसीएचफायएल’ने भागीदारी केली आहे. परतफेडीची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे.

Web Title:  LIC to give up to five years of age Home Loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.