नवी दिल्ली : दागिन्यांवर लावण्यात आलेले उत्पादन शुल्क मागे घ्यावेही सराफांची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली असून, सराफांनी सुरू केलेल्या संपाने मंगळवारी १४ दिवस पूर्ण केले. सराफांचा संप समाप्त होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क लावण्याचा, तसेच २ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पॅन क्रमांक सक्तीचा करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सराफा व्यापारी २ मार्चपासून संपावर गेले आहेत. दागिन्यांवर उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय जीएसटीशी निगडित आहे. तयामुळे हा कर मागे घेतला जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
सराफांच्या मागण्या जेटलींनी फेटाळल्या
दागिन्यांवर लावण्यात आलेले उत्पादन शुल्क मागे घ्यावेही सराफांची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली असून, सराफांनी सुरू केलेल्या संपाने मंगळवारी १४ दिवस पूर्ण
By admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:11+5:302016-03-16T08:38:11+5:30
दागिन्यांवर लावण्यात आलेले उत्पादन शुल्क मागे घ्यावेही सराफांची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावली असून, सराफांनी सुरू केलेल्या संपाने मंगळवारी १४ दिवस पूर्ण