lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:27 AM2018-07-20T01:27:16+5:302018-07-20T01:27:30+5:30

आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे.

India is Asia's fastest economy | भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

भारत आशियातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान भारत २०१८ मध्येही कायम राखील, असे आशियाई विकास बँकेने (एडीबी) म्हटले आहे. भारताच्या बळावर दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल, असेही ‘एडीबी’ने म्हटले आहे.
एडीबीने ‘आशियाई विकास दृष्टीकोन’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिका आणि तिच्या व्यापारी भागीदारांत तणाव निर्माण झाला असला तरी आशिया आणि प्रशांत विभागातील विकसनशील अर्थव्यवस्थांची वृद्धी २०१८ आणि २०१९ मध्ये मजबूत राहील. दक्षिण आशिया सर्वाधिक वेगाने वाढणारा उपविभाग ठरेल. यात भारत नेतृत्वस्थानी राहील.

Web Title: India is Asia's fastest economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.