अोला: ह्युंडाई अकोला, बुलडाणा, वाशिमचे अधिकृत विक्रेता पारसकर ह्युंडाईचे शोरूम रविवार, १७ ऑगस्ट रोजी सहकार विद्यामंदिर जवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे सुरू होत आहे.भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ह्युंडाई कार सर्वाधिक खपाची कंपनी आहे. पारसकर ह्युंडाई शोरूमचे उद्घाटन बुलडाणा अर्बन ग्रुपचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते होत आहे. ह्युंडाईच्या सर्व कारची रेंज, विविध रंगात ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय फायनान्सच्या विविध योजना व तांत्रिक माहिती देणारे इंजिनिअर्स सेवा देणार आहे. सेल्स, सर्व्हिस, स्पेअर अशी सेवा येथे देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पारसकर हु्यंडाई चिखली रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा. (वाणिज्य प्रतिनिधी)...
वाणिज्य: फक्त बुलडाणा: पारसकर हुंडाई आजपासून बुलडाणावासीयांच्या सेवेत
अकोला: ह्युंडाई अकोला, बुलडाणा, वाशिमचे अधिकृत विक्रेता पारसकर ह्युंडाईचे शोरूम रविवार, १७ ऑगस्ट रोजी सहकार विद्यामंदिर जवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे सुरू होत आहे.
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:54+5:302014-08-16T22:24:54+5:30
अकोला: ह्युंडाई अकोला, बुलडाणा, वाशिमचे अधिकृत विक्रेता पारसकर ह्युंडाईचे शोरूम रविवार, १७ ऑगस्ट रोजी सहकार विद्यामंदिर जवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे सुरू होत आहे.
