Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पूजा गुरसाळे हिची निवड

पूजा गुरसाळे हिची निवड

फोटो सिंगल मेल

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:10+5:302014-11-21T22:38:10+5:30

फोटो सिंगल मेल

The choice of Puja Gursale | पूजा गुरसाळे हिची निवड

पूजा गुरसाळे हिची निवड

टो सिंगल मेल
कोडोली : यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी पूजा भास्कर गुरसाळे हिची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालयात स्टुडंट कौन्सिल गठीत करण्यात आले. प्राचार्य मिलिंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नवनिर्वाचित सदस्यांमधून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून गुरसाळे यांची निवड करण्यात आली.

Web Title: The choice of Puja Gursale