lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सीएनजी दरवाढ थांबता थांबेना! पुन्हा एकदा किंमत वाढली; पाहा, नवे दर

सीएनजी दरवाढ थांबता थांबेना! पुन्हा एकदा किंमत वाढली; पाहा, नवे दर

सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 08:06 AM2022-05-16T08:06:30+5:302022-05-16T08:06:56+5:30

सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

cng price hike will not stop once again the price went up know new rates | सीएनजी दरवाढ थांबता थांबेना! पुन्हा एकदा किंमत वाढली; पाहा, नवे दर

सीएनजी दरवाढ थांबता थांबेना! पुन्हा एकदा किंमत वाढली; पाहा, नवे दर

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने रविवारी सीएनजीच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

दरात वाढ केल्याने दिल्लीमध्ये ७१.६१ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळत आहे, तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा दर ७९.९४ रुपये प्रति किलो आहे. मुंबईत सीएनजीची किंमत ७६.०० रुपये प्रति किलो, पुणे शहरात ७३ रुपये आणि नागपूरमध्ये सर्वाधिक ११५.०० रुपये प्रति किलो आहे. ७ मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर मुंबईत किंमत तब्बल ९९९.५० रुपये झाली आहे.
 

Web Title: cng price hike will not stop once again the price went up know new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.