lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व  प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 05:53 AM2022-01-18T05:53:18+5:302022-01-18T05:53:42+5:30

बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व  प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे.

Big drop in all major cryptocurrencies, including Bitcoin, Etherium | बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली : बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व  प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे. ९,११६ रुपयांच्या घसरणीसह बिटकॉइन ३४.४९ लाख रुपयांवर व्यवसाय करीत असून इथिरियम ०.३३ घसरणीसह २.६५ लाखांवर आला आहे.

याउलट कारडानो आणि रिपल यांच्यात तेजी पाहायला मिळाली आहे. कारडानो आज ८.६७ टक्क्यांनी वाढला. मागील २४ तासांत तो ८.५२ टक्क्यांनी वाढून १११.८७ रुपयांवर पोहोचला. 

चलन     किंमत     किमतीतील     टक्क्यांतील 
        तफावत     तफावत
बिटकॉइन     34,49,313    -9,116    -0.26
इथिरियम    2,65,881    -879    -0.33
टेदर     80.27    -0.10    -0.13
कारडानो      111.87    8.52    8.67
रिपल     62.71    0.08    0.12
पोल्काडॉट     2,250    37.32    1.67
डॉजकॉइन     14.59    -0.66    -4.34
पॉलीगॉन     186.61    -2.19    -1.70
सोलाना     11,992    -264.23    -2.25

Web Title: Big drop in all major cryptocurrencies, including Bitcoin, Etherium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.