lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 08:39 AM2023-05-25T08:39:22+5:302023-05-25T08:39:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ...

Banks will remain closed for 12 days in June; 2000 notes to be exchanged...plan the works | जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ६ दिवस कामकाज होणार नाही, तसेच या महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवारीही कामकाज बंद राहील. 

सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांनी  बॅंक कामांचे नियोजन करावे.

दिनांक    कारण    ठिकाण 
४ जून    रविवार    सर्व ठिकाणी 
१० जून    दुसरा शनिवार    सर्व ठिकाणी
११ जून    रविवार    सर्व ठिकाणी
१५ जून    राजा संक्रांती    मिझोरम, ओडीशा
१८ जून    रविवार    सर्व ठिकाणी
२० जून    कांग रथ यात्रा    मिझोरम, ओडिशा

दिनांक    कारण    ठिकाण 
२४ जून    चौथा शनिवार    सर्व ठिकाणी
२५ जून    रविवार    सर्व ठिकाणी
२६ जून    खर्ची पूजा    त्रिपुरा
२८ जून    ईद उल अजहा    केरळ, महाराष्ट्र, काश्मीर
२९ जून    ईद उल अजहा    बहुतांश राज्यांत
३० जून    रीमा ईद उल अजहा    मिझोरम, ओडिशा

Web Title: Banks will remain closed for 12 days in June; 2000 notes to be exchanged...plan the works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक