Health

मकर

आज आपल्यात शक्तीचा अभाव दिसून येईल. जस जसा दिवस पुढे सरकेल तस तसा आपणास थकवा जाणवेल. जे काम करून आपले समाधान होऊ शकेल तेच काम फक्त करा, व निर्रथक कामात स्वतःला गुंतवून घेऊ नका. आपण फळांचा रस व शक्तिवर्धक पेय सुद्धा घ्या.