Health

मेष

आज कामाच्या ठिकाणी आपणास थकवा जाणवेल असे गणेशास वाटते. आपल्या दैनंदिन कामामुळे प्रलंबित कामाचा खोळंबा होईल. आरोग्य उत्तम दिसत असले तरी बाहेरील पदार्थ खाण्याचे शक्य तो टाळण्याचा प्रयत्न करा. दिवसभर शांत राहून विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा.