Health

कुंभ

आज आपल्या मनात कुटुंब व आर्थिक बाबींचाच विचार असेल, परंतु आता त्याचा आपल्या मनःस्थितीवर किंवा आरोग्यावर परिणाम होणार नसल्याचे गणेशास दिसते. आज कामाच्या ठिकाणी बहुतांश प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, मात्र कामात पुढाकार घेणे टाळा. आज आरोग्य चांगले दिसत आहे. काहीवेळ शांत राहून साधना करा.