Daily Top 2Weekly Top 5

Career

सिंह

आज कामाच्या ठिकाणी आपले चातुर्य दिसून येईल. आपणास ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा व्यक्तीशी आपण बौद्धिक चर्चा केल्याने आपल्या बुद्धीस चालना मिळण्यास मदत होईल. आपल्या प्रामाणिक व महत्वपूर्ण विचाराने अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीवर मात केल्याने आपण सहकार्यांच्या कौतुकास पात्र व्हाल, असे गणेशास वाटते.