आपल्या मनात विविध कल्पना असतील. मात्र, अनेक कल्पना असल्याने आपला गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणे अवघड होऊन बसेल. व्यावसायिक जीवनातील बदल आपण स्वीकाराल व त्यामुळे आपल्या वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास आपणास मदत होईल.
सिंह
कुंभ
मकर
वृश्चिक
तूळ
वृषभ
मीन
कर्कन
मिथुन
मेष
कन्या
धनु