उत्तम कामगिरीसाठी आपले वरिष्ठ आपल्यावर अवलंबून असतील हे लक्षात ठेवा. व्यवस्थापकीय नियोजन करण्यात आपला बराच वेळ जाईल. व्यावसायिक दृष्टया आपणास प्रामाणिक व पद्धतशीरपणे राहावे लागेल. आपल्या समजूतदारपणाची परीक्षा घेतली जाईल व आपल्यावर दर्जेदार कामाचा दबाव असेल.