Daily Love and Relationship

कुंभ

आज आपल्या प्रणयी जीवनात विशेष असे काही घडणार नसल्याचे गणेशास दिसते. खरे तर, आज आपल्या प्रणयी जीवनात जोवर आपण पुढाकार घेऊन गोडवा निर्माण करीत नाहीत तोवर त्यात गोडवा नसेल. म्हणून आपणास गोडवा व चैतन्य वाढण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.