Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज दोन लाख क्विंटल लाल कांदा आवक; वाचा कुठे मिळतोय किती दर

राज्यात आज दोन लाख क्विंटल लाल कांदा आवक; वाचा कुठे मिळतोय किती दर

Two lakh quintals of red onion arrived in the state today; Read where to get it and what is its price | राज्यात आज दोन लाख क्विंटल लाल कांदा आवक; वाचा कुठे मिळतोय किती दर

राज्यात आज दोन लाख क्विंटल लाल कांदा आवक; वाचा कुठे मिळतोय किती दर

Kanda Bajar Bhva : राज्यात आज गुरुवार (दि.१२) फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण २,५३,८६५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ६८५० क्विंटल चिंचवड, १,७३,३७७ क्विंटल लाल, २१७७९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २६५५८  क्विंटल पोळ, १०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

Kanda Bajar Bhva : राज्यात आज गुरुवार (दि.१२) फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण २,५३,८६५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ६८५० क्विंटल चिंचवड, १,७३,३७७ क्विंटल लाल, २१७७९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २६५५८  क्विंटल पोळ, १०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज गुरुवार (दि.१२) फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण २,५३,८६५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ६८५० क्विंटल चिंचवड, १,७३,३७७ क्विंटल लाल, २१७७९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २६५५८  क्विंटल पोळ, १०६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १००, उच्चांकी २१५० तर सरासरी ९०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच येवला येथे १०००, मालेगाव-मुंगसे येथे १०००, धाराशिव येथे १५००, लासलगाव-निफाड येथे ११७५, सिन्नर येथे ९००, नागपूर येथे १४५०, कळवण येथे १०००, संगमनेर येथे १००५, देवळा येथे ११२५, सटाणा येथे १०१० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणांच्या कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी ५००, उच्चांकी १५०० तर सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली येथे १०१२, पुणे-खडकी येथे १०५०, पुणे-पिंपरी येथे १५००, पुणे-मोशी येथे ८५०, कामठी येथे २२९०, वडूज येथे १०००, वडगाव पेठ येथे १७००, मंगळवेढा येथे १३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

चिंचवड वाणाच्या कांद्याला आज जुन्नर-ओतूर येथे १२००, पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला १०५०, अकोले येथे उन्हाळ कांद्याला ११५१, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला १८५०, कल्याण येथे नं.१ कांद्याला १५०० तसेच कोल्हापूर येथे १०००, छत्रपती संभाजीनगर येथे ९००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे १२५० रुपयांचा सरासरी दर कांद्याला मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/02/2026
कोल्हापूर---क्विंटल599550018001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35174001400900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल780150023002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1213190016001250
खेड-चाकण---क्विंटल250100015001200
विटा---क्विंटल40100016001350
सातारा---क्विंटल51450015001000
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल6850100016501200
सोलापूरलालक्विंटल512071002150900
येवलालालक्विंटल1800020013211000
येवला -आंदरसूललालक्विंटल50004121280981
लासलगाव - निफाडलालक्विंटल600060013001175
जळगावलालक्विंटल14503251627975
धाराशिवलालक्विंटल12130017001500
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500030012071000
नागपूरलालक्विंटल2640100016001450
सिन्नरलालक्विंटल36505001205900
सिन्नर - नायगावलालक्विंटल80820011891025
राहूरी -वांबोरीलालक्विंटल522210015001000
कळवणलालक्विंटल602550015401000
संगमनेरलालक्विंटल1035920018111005
चांदवडलालक्विंटल2307530013601040
मनमाडलालक्विंटल600050012501150
सटाणालालक्विंटल821023512251010
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल394060011811000
भुसावळलालक्विंटल16100015001200
देवळालालक्विंटल676025013701125
हिंगणालालक्विंटल3180020001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल348250015251012
पुणेलोकलक्विंटल1690150015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1980013001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल9855001200850
वडगाव पेठलोकलक्विंटल270100021001700
इस्लामपूरलोकलक्विंटल3250018001200
वडूजलोकलक्विंटल6050015001000
मंगळवेढालोकलक्विंटल920016001300
कामठीलोकलक्विंटल12204025402290
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल3100012001100
नागपूरपांढराक्विंटल1000140020001850
नाशिकपोळक्विंटल345845015111150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2310040013991050
अकोलेउन्हाळीक्विंटल106820014751151

माहितीसाठी : सदरील दर आणि आवक केवळ सायं. ०६ वाजे पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आहे.  

Web Title : महाराष्ट्र में 2 लाख क्विंटल लाल प्याज की आवक; यहाँ जानिए कीमतें

Web Summary : महाराष्ट्र में 12 फरवरी, 2026 को 2,53,865 क्विंटल प्याज की आवक हुई। सोलापुर में लाल प्याज ₹2150/क्विंटल बिका। पुणे में स्थानीय किस्में ₹1500 तक पहुंची। जुन्नर में चिंचवड प्याज ₹1200 पर कारोबार हुआ। कीमतें बाजारों में भिन्न हैं।

Web Title : Maharashtra Sees 2 Lakh Quintal Red Onion Arrival; Price Details Here

Web Summary : Maharashtra witnessed 2,53,865 quintals of onion arrival on February 12, 2026. Red onions fetched ₹2150/quintal in Solapur. Local varieties reached ₹1500 in Pune. Chinchwad onions traded at ₹1200 in Junnar. Prices vary across markets.