Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाशिक जिल्ह्यातून उन्हाळ तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

नाशिक जिल्ह्यातून उन्हाळ तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Summer from Nashik district, highest arrival of red onion in Solapur market; Read today's onion market price | नाशिक जिल्ह्यातून उन्हाळ तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

नाशिक जिल्ह्यातून उन्हाळ तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. 

राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. 

राज्यात आज गुरुवार (दि.१३) नोव्हेंबर रोजी एकूण १,४०,४२९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १६९३९ क्विंटल लाल, ५६१८ क्विंटल लोकल, १७६० क्विंटल नं.१, १४०० क्विंटल नं.२, १३९० क्विंटल नं.३, १७०२ क्विंटल पांढरा, ९२७७१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव येथे ९७७, धाराशिव येथे १२००, नागपूर येथे १६००, हिंगणा येथे १५३३ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक कळवण (जि. नाशिक) बाजारात बघावयास मिळाली. या ठिकाणी उन्हाळ कांद्याला कमीत कमी २५० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला.

तसेच राज्यात इतर ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथे १५००, उमराणे येथे १३००, लासलगाव येथे १५२५, सिन्नर येथे १३५०, साक्री येथे १२५०, भुसावळ येथे १२००, सटाणा येथे १०५०, नामपूर येथे १४०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या कांद्याला आज सोलापूर येथे कमीत कमी २०० तर सरासरी १६०० तसेच नागपूर येथे कमीत कमी १२०० तर सरासरी २१७५ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. याशिवाय लोकल वाणाच्या कांद्याला आज सांगली येथे १२००, पुणे-मोशी येथे ११००, चाळीसगाव-नागदरोड येथे १२०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/11/2025
कोल्हापूर---क्विंटल366950020001000
अकोला---क्विंटल34750016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल413550016001050
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल370150035002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल986870019001300
खेड-चाकण---क्विंटल26070015001200
सातारा---क्विंटल200150020001750
सोलापूरलालक्विंटल139031002200900
जळगावलालक्विंटल6494001570977
धाराशिवलालक्विंटल1180016001200
नागपूरलालक्विंटल2360100018001600
हिंगणालालक्विंटल16110020001533
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल173550019001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल23100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल119770015001100
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल210080013711200
मलकापूरलोकलक्विंटल3503001000600
जामखेडलोकलक्विंटल1711001600850
मंगळवेढालोकलक्विंटल13200600500
कामठीलोकलक्विंटल14152020201770
शेवगावनं. १क्विंटल1760120019001500
शेवगावनं. २क्विंटल14007001100900
शेवगावनं. ३क्विंटल1390200600450
सोलापूरपांढराक्विंटल70220033001600
नागपूरपांढराक्विंटल1000120025002175
नाशिकउन्हाळीक्विंटल175635016111275
लासलगावउन्हाळीक्विंटल654040022001525
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल600020015681000
सिन्नरउन्हाळीक्विंटल123930015561350
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल21710017331300
कळवणउन्हाळीक्विंटल1770025023751200
मनमाडउन्हाळीक्विंटल150020015501350
सटाणाउन्हाळीक्विंटल712520021001050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1420050021301500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल98040016251275
साक्रीउन्हाळीक्विंटल1067090016001250
भुसावळउन्हाळीक्विंटल42100015001200
उमराणेउन्हाळीक्विंटल1150080023501300
नामपूरउन्हाळीक्विंटल717725518051400
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल612520020751400

सदरील आवक केवळ सायंकाळी ०५.३० पर्यंत प्राप्त माहिती नुसार आहे.  

Web Title : नाशिक में ग्रीष्म प्याज की आवक, सोलापुर में लाल प्याज की सर्वाधिक आवक।

Web Summary : गुरुवार को महाराष्ट्र में 1,40,429 क्विंटल प्याज की आवक हुई। सोलापुर में लाल प्याज की आवक सबसे अधिक रही, जिसकी औसत कीमत ₹900/क्विंटल थी। नाशिक के कलवान में ग्रीष्म प्याज की आवक सबसे अधिक रही, जिसका औसत ₹1200/क्विंटल था। नागपुर में सफेद प्याज की कीमत ₹2175/क्विंटल तक पहुंची।

Web Title : Nashik leads in summer onion arrival, Solapur in red onion.

Web Summary : On Thursday, Maharashtra saw 1,40,429 quintals of onion arrival. Solapur had highest red onion arrival, with prices averaging ₹900/quintal. Nashik's Kalwan led in summer onion arrival, averaging ₹1200/quintal. White onion prices in Nagpur reached ₹2175/quintal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.