Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Highest summer onion prices in the market today from Nashik's Kalvan market; Read today's onion market price | नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

नाशिकच्या कळवण बाजारातून आज सर्वाधिक उन्हाळ कांदा बाजारात; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण २,३०,३०४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५,२९९ क्विंटल चिंचवड, १६,५६० क्विंटल लाल, १७,३६० क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, १,६२,५२२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Today Maharashtra Onion Market Rate)

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण २,३०,३०४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५,२९९ क्विंटल चिंचवड, १६,५६० क्विंटल लाल, १७,३६० क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, १,६२,५२२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Today Maharashtra Onion Market Rate)

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण २,३०,३०४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५,२९९ क्विंटल चिंचवड, १६,५६० क्विंटल लाल, १७,३६० क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, १,६२,५२२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आज नाशिक, धुळे जिल्ह्यातून तर लाल कांद्याची सोलापूर बाजारात सर्वाधिक होती.

 उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या कळवण बाजारात कमीत कमी २०० तर सरासरी ९५१ रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच लासलगाव येथे १०७५, पिंपळगाव बसवंत येथे ११००, मालेगाव-मुंगसे येथे ८३०, साक्री (जि. धुळे) येथे ८००, संगमनेर येथे १०००, भुसावळ येथे ८००, रामटेक येथे १६००, कोपरगाव येथे ८७५ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

लाल कांद्याला आज सोलापूर येथे कमीत कमी १०० तर सरासरी ९५०, चिंचवड कांद्याला जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी ६०० तर सरासरी १२००, लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे कमीत कमी ३०० तर सरासरी ९००,  चाळीसगाव-नागदरोड येथे कमीत कमी ७०० तर सरासरी ९५०, कर्जत (अहिल्यानगर) येथे कमीत कमी ३०० तर सरासरी ८००, वाई (सातारा) येथे कमीत कमी १००० तर सरासरी १४०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. 

नागपूर बाजारात आज पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १५०० तर सरासरी १८७५ रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच नं.१ कांद्याला शेवगाव येथे १४५०, नं.२ कांद्याला शेवगाव येथे ११०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/10/2025
कोल्हापूर---क्विंटल24335001800900
अकोला---क्विंटल49060016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल4125200900550
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल400150025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल930970017001200
खेड-चाकण---क्विंटल22560014001200
सातारा---क्विंटल307100020001500
राहता---क्विंटल2681251000700
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल1529960016501200
सोलापूरलालक्विंटल135481002200950
जळगावलालक्विंटल6253751200787
धाराशिवलालक्विंटल27100016001300
नागपूरलालक्विंटल2360100015001325
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल218750018001150
पुणेलोकलक्विंटल102453001500900
पुणे- खडकीलोकलक्विंटल37100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल10503001000650
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल24007001100950
जामखेडलोकलक्विंटल2271001400750
वडगाव पेठलोकलक्विंटल35090017001000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल7793001400800
वाईलोकलक्विंटल20100017001400
मंगळवेढालोकलक्विंटल43200800600
कामठीलोकलक्विंटल4152020201770
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
कल्याणनं. २क्विंटल390013001100
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल50001001221750
नाशिकउन्हाळीक्विंटल27422601211780
लासलगावउन्हाळीक्विंटल1722240014801075
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल486040012001050
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल150002001231830
सिन्नरउन्हाळीक्विंटल26641001175950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल10742001170950
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल94771001600900
कळवणउन्हाळीक्विंटल227502001701951
संगमनेरउन्हाळीक्विंटल638420018001000
चांदवडउन्हाळीक्विंटल72004401490950
मनमाडउन्हाळीक्विंटल22002001179950
कोपरगावउन्हाळीक्विंटल44005001310925
कोपरगावउन्हाळीक्विंटल33443001190875
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1805040020801100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल39146001000850
साक्रीउन्हाळीक्विंटल117504001170800
भुसावळउन्हाळीक्विंटल265001000800
रामटेकउन्हाळीक्विंटल35150017001600
देवळाउन्हाळीक्विंटल79301001250980
उमराणेउन्हाळीक्विंटल1650070012581051

हेही वाचा : पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याची पुरग्रस्तांना मदत; माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होतंय सर्वत्र कौतुक 

Web Title : नाशिक के कलवण बाजार में प्याज की सर्वाधिक आवक; कीमतें यहाँ हैं।

Web Summary : नाशिक के कलवण बाजार में ग्रीष्मकालीन प्याज की सर्वाधिक आवक, औसत मूल्य ₹951/क्विंटल। सोलापुर लाल प्याज की आवक में अग्रणी, औसत मूल्य ₹950/क्विंटल। नागपुर में सफेद प्याज ₹1875/क्विंटल दर्ज किया गया। राज्य में प्याज की कुल आवक 2,30,304 क्विंटल रही।

Web Title : Nashik's Kalwan market sees highest onion arrival; Price details inside.

Web Summary : Kalwan market in Nashik sees highest summer onion arrival with prices averaging ₹951/quintal. Solapur leads in red onion arrival, averaging ₹950/quintal. Nagpur recorded ₹1875/quintal for white onions. Overall onion arrival in the state was 2,30,304 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.