Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > उत्तर, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा-विदर्भ, कांद्याला कुठे किती दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

उत्तर, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा-विदर्भ, कांद्याला कुठे किती दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

From North, Western Maharashtra to Marathwada-Vidarbha, what is the price of onion? Read today's onion market price | उत्तर, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा-विदर्भ, कांद्याला कुठे किती दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

उत्तर, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा-विदर्भ, कांद्याला कुठे किती दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.०७) मे २०२६ रोजी एकूण २,५१,१०३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ६१२० क्विंटल लाल, ११९८३ क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १४४० क्विंटल नं.२, ८०० क्विंटल नं.३, २,०७,२०१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे.

राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.०७) मे २०२६ रोजी एकूण २,५१,१०३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ६१२० क्विंटल लाल, ११९८३ क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १४४० क्विंटल नं.२, ८०० क्विंटल नं.३, २,०७,२०१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे.

राज्याच्या कांदाबाजारात आज गुरुवार (दि.०७) मे २०२६ रोजी एकूण २,५१,१०३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ६१२० क्विंटल लाल, ११९८३ क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १४४० क्विंटल नं.२, ८०० क्विंटल नं.३, २,०७,२०१ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या नागपूर बाजारात कमीत कमी १००० तर सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर येथे ६५०, जळगाव येथे ७७५, धाराशिव येथे ८५०, गेवराई येथे ७२५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज सर्वाधिक आवक अहिल्यानगर येथे तब्बल ४८२७८ क्विंटल होती. यावेळी कांद्याला कमीत कमी दर १५०, सर्वाधिक दर १२५० तर सरासरी दर ७५० रुपयांचा मिळाला.

तसेच येवला येथे ९००, लासलगाव - विंचूर येथे १०५०, कळवण येथे १०५०, संगमनेर येथे ९००, चांदवड येथे ९९०, पिंपळगाव बसवंत येथे ११००, भुसावळ येथे ८००, रामटेक येथे १३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या चाळीसगाव-नागदरोड येथे कमीत कमी १०० तर सरासरी ७५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच सांगली -फळे भाजीपाला येथे ८७५, पुणे-पिंपरी येथे ७५०, जामखेड येथे ६५०, मंगळवेढा येथे ७०० रुपयांचा दर मिळाला. 

याशिवाय आज कोल्हापूर येथे कांद्याला ९००, अकोला येथे ९००, छत्रपती संभाजीनगर येथे ५८५, चंद्रपूर-गंजवड येथे १५००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे ११५०, खेड-चाकण येथे १०००, सातारा येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/05/2026
कोल्हापूर---क्विंटल45755001200900
अकोला---क्विंटल6734001300900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल52761701000585
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल480130017501500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1052880015001150
खेड-चाकण---क्विंटल20080013001000
विटा---क्विंटल5070012001000
सातारा---क्विंटल31770013001000
सोलापूरलालक्विंटल3371001600650
जळगावलालक्विंटल14103501187775
धाराशिवलालक्विंटल33800900850
नागपूरलालक्विंटल4040100012001150
गेवराईलालक्विंटल3004501000725
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल44334001350875
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल75001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल52001001026750
जामखेडलोकलक्विंटल17761001200650
वडगाव पेठलोकलक्विंटल500100014001100
वडूजलोकलक्विंटल255001300900
मंगळवेढालोकलक्विंटल41200800700
कामठीलोकलक्विंटल1505060505550
शेवगावनं. १क्विंटल14607001000900
शेवगावनं. २क्विंटल1440400600500
शेवगावनं. ३क्विंटल800100300250
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल482781501250750
येवलाउन्हाळीक्विंटल110001001280900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10001011051750
नाशिकउन्हाळीक्विंटल34353501350900
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल49954001070900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050013511050
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल165002001195780
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल11711001081800
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल50801001300700
कळवणउन्हाळीक्विंटल865030017051050
संगमनेरउन्हाळीक्विंटल125202001600900
चांदवडउन्हाळीक्विंटल230001001590990
मनमाडउन्हाळीक्विंटल700020012511000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल4320030020991100
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल19805001000825
साक्रीउन्हाळीक्विंटल1190425950800
भुसावळउन्हाळीक्विंटल915001000800
रामटेकउन्हाळीक्विंटल23110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल750035014501150
नामपूरउन्हाळीक्विंटल52881501385800
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल8002001500900

हेही वाचा : स्वयंपाकघरातील हिरवा खजिना आरोग्यासाठी सुद्धा ठरतो फायद्याचा; जाणून घ्या कढीपत्ताचे गुणधर्म

Web Title : आज प्याज की कीमतें: महाराष्ट्र के बाजारों में दरें

Web Summary : 7 मई, 2026 को महाराष्ट्र के प्याज बाजार में 2,51,103 क्विंटल प्याज की आवक हुई। लाल प्याज नागपुर में ₹1150 में बिका। अहिल्यानगर में गर्मी के प्याज की अधिक आवक हुई और औसत ₹750 मिला। चालीसगाँव-नागदरोड में स्थानीय प्याज ₹750 पर कारोबार किया। कोल्हापुर में औसत ₹900 रहा।

Web Title : Onion Prices Today: Rates Across Maharashtra's Markets

Web Summary : On Thursday, May 7, 2026, Maharashtra's onion market saw 2,51,103 quintals arrive. Red onions fetched ₹1150 in Nagpur. Summer onions had high arrival in Ahilyanagar and fetched ₹750 average. Local onion traded at ₹750 in Chalisgaon-Nagadroad. Kolhapur saw ₹900 average.