Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > निर्यात ठप्प असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आवक सुरूच; वाचा काय मिळतोय दर

निर्यात ठप्प असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आवक सुरूच; वाचा काय मिळतोय दर

Even though exports are halted, large quantities of onions continue to arrive in the market; Read what the prices are | निर्यात ठप्प असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आवक सुरूच; वाचा काय मिळतोय दर

निर्यात ठप्प असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आवक सुरूच; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१२) रोजी एकूण २,१५,१३८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०७६० क्विंटल चिंचवड, १३२०२० क्विंटल लाल, ५५३१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, २४५३४ क्विंटल पोळ, १४९२० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१२) रोजी एकूण २,१५,१३८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०७६० क्विंटल चिंचवड, १३२०२० क्विंटल लाल, ५५३१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, २४५३४ क्विंटल पोळ, १४९२० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्याच्या कांदाबाजारात आज गुरुवार (दि.१२) मार्च २०२६ रोजी एकूण २,१५,१३८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०७६० क्विंटल चिंचवड, १३२०२० क्विंटल लाल, ५५३१ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १००० क्विंटल पांढरा, २४५३४ क्विंटल पोळ, १४९२० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ८०० आणि जास्तीत जास्त १७०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच मालेगाव-मुंगसे येथे ८७५, येवला येथे ७००, धाराशिव येथे ८५०, नागपूर येथे ११५०, सिन्नर येथे १०००, कळवण येथे ८५०, मनमाड येथे ७००, सटाना येथे ८८०, भुसावळ येथे ८००, देवळा येथे ९२५ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणांच्या कांद्याला आज सांगली-फळे भाजीपाला येथे कमीत कमी ५००, जास्तीत जास्त १६०० तर सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे-मोशी येथे ८००, पुणे-पिंपरी येथे १५००, वडगाव पेठ येथे १७००, कामठी येथे २३३०, मंगळवेढा येथे १४०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या संगमनेर बाजारात कमीत कमी २००, जास्तीत जास्त १५५१ तर सरासरी ८७६ रुपयांचा दर मिळाला. तसेच कळवण येथे १०५०, सटाणा येथे ११००, पिंपळगाव बसवंत येथे १३५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. याशिवाय चिंचवड कांद्याला आज जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी ८०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला.

पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ३०० तर सरासरी ९०० तसेच नाशिक येथे कमीत कमी ३५० तर सरासरी ८०० रुपयांचा दर मिळाला. पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे कमीत कमी १२०० तर सरासरी १५२५ रुपयांचा दर मिळाला. कल्याण येथे नं.१ कांद्याला कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला.

तसेच कोल्हापूर येथे कांद्याला १०००, अकोला येथे ९००, छत्रपती संभाजीनगर येथे ८५०, चंद्रपूर-गंजवड येथे १५००, राहुरी-वांबोरी येथे ९००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे ११००, खेड-चाकण येथे १२००, सातारा येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/03/2026
कोल्हापूर---क्विंटल641050015001000
अकोला---क्विंटल3875001400900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल73105001200850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल360130016001500
राहूरी -वांबोरी---क्विंटल12481001400900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1020080014001100
खेड-चाकण---क्विंटल250100014001200
सातारा---क्विंटल20550015001000
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल1076080014001200
सोलापूरलालक्विंटल410751001700800
येवलालालक्विंटल180001501070700
येवला -आंदरसूललालक्विंटल7000140850700
धुळेलालक्विंटल10492001010950
लासलगाव - निफाडलालक्विंटल58205001131900
धाराशिवलालक्विंटल755001200850
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल205002001121875
नागपूरलालक्विंटल2600100012001150
सिन्नरलालक्विंटल208550012601000
सिन्नर - नायगावलालक्विंटल2502801141900
कळवणलालक्विंटल44004001230850
मनमाडलालक्विंटल90001601000700
सटाणालालक्विंटल73602501060880
कोपरगावलालक्विंटल63803001007810
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल13406001111925
भुसावळलालक्विंटल435001000800
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल2831501300700
देवळालालक्विंटल47602501200925
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल415950016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल10684001200800
वडगाव पेठलोकलक्विंटल280120025001700
मंगळवेढालोकलक्विंटल1540015201400
कामठीलोकलक्विंटल3208025802330
कल्याणनं. १क्विंटल3100014001200
नागपूरपांढराक्विंटल1000120016001525
नाशिकपोळक्विंटल25343501375800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल220003001378900
कळवणउन्हाळीक्विंटल300090014001050
संगमनेरउन्हाळीक्विंटल87202001551876
सटाणाउन्हाळीक्विंटल206030013351100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल114075014661350

हेही वाचा :  'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा

Web Title : निर्यात रुकने के बावजूद प्याज की आवक जारी; बाज़ार दरें जानिए

Web Summary : निर्यात समस्याओं के बावजूद, प्याज की आवक बढ़ी। सोलापुर में लाल प्याज की दरें ₹1700/क्विंटल तक। सांगली में स्थानीय किस्में ₹1600 में बिकीं। संगमनेर में गर्मी के प्याज का औसत ₹876 रहा। महाराष्ट्र भर के बाज़ार के आँकड़े कीमतों का खुलासा करते हैं।

Web Title : Onion Arrival Continues Despite Export Halt; Market Rates Revealed

Web Summary : Despite export issues, onion arrivals surge. Solapur sees rates up to ₹1700/quintal for red onions. Local varieties in Sangli fetch ₹1600. Summer onions in Sangamner average ₹876. Market data reveals prices across Maharashtra.