या सेलिब्रेटींनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या रिसेप्शनला लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 11:32 AM2017-12-27T11:32:30+5:302018-06-27T20:01:37+5:30

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली