या सेलिब्रेटींनी हजेरी लावली दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 07:53 AM2018-05-02T07:53:54+5:302018-06-27T19:51:27+5:30

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.