करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू गोव्यात करत आहेत हॉलिडे एन्जॉय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 07:35 AM2017-11-23T07:35:40+5:302017-11-23T13:05:40+5:30

बॉलिवूडचे हॉट कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर हे सातत्याने कुठे ना कुठे आऊटिंग, लाँग ड्राइव्हसाठी जात असतात. ...