IPL 2019: Virat Kohli is trolled after the first win | IPL 2019 : पहिल्या विजयानंतरही विराट कोहली होतोय ट्रोल
IPL 2019 : पहिल्या विजयानंतरही विराट कोहली होतोय ट्रोल

आयपीएल २०१९ : सहा सामन्यानंतर कुठे पहिल्यांदा सामना विराट कोहलीला जिंकता आला. शनिवारी कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमे किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर कोहली सुखावला असला तरी चाहते मात्र त्याची चांगलीच थट्टा उडवत आहेत. त्यामुळेच पहिल्या विजयानंतरही सोशल मीडियावर कोहली ट्रोल होताना दिसत आहे.
Web Title: IPL 2019: Virat Kohli is trolled after the first win
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.