Next

25 हजार महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण; पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 10:05 AM2019-09-03T10:05:46+5:302019-09-03T10:07:01+5:30

पुणे - मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल 25 हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक ...

पुणे - मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल 25 हजारहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. पारंपरिक वेशात पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या महिलांचा आनंदही पाहण्याजोगा होता.