Next

तो किल्ला म्हणजे वरळी किल्ला | Worli Fort One Of The Oldest Forts In Mumbai | Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 05:57 PM2021-01-15T17:57:05+5:302021-01-15T17:57:35+5:30

मुंबईत किती तरी जागा आहेत फिरण्यासारख्या... पण काही असे किल्ले आहेत ज्या विषयी लोकांना माहित तर असतं पण तिथे जायला वेळ नसतो... हो ना? धावपळीत आपण फक्त काम आणि घर या दोनच गोष्टींमध्ये अडकून राहतो.... त्यात एक weekend आपण मुंबईतल्या मुंबईत फिरू शकतोच कि... आणि त्यात तर असे काही किल्ले explore करू शकता जे तुम्हाला त्या किल्ल्यांच्या आणि निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही... तर आजच्या विडिओ मध्ये आपण अशाच एका किल्ल्याला भेट देणार आहोत... चला तर मग सुरुवात करूयात या video ला...