Next

भानामतीचं भूत किती बळी घेणार | Black Magic Being Practiced In Chanadrapur | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:14 IST2021-08-23T16:14:24+5:302021-08-23T16:14:57+5:30

आता ही गर्दी नेमकं काय करतेय.. हे तुम्हा सांगतो... ही गर्दी या महिला आणि वयोवृद्धांना मारहाण करतेय... बांधून, लटकवून या सगळ्यांना मारहाण सुरु आहे... आणि या अमानुष मारहाणी मागचं कारण आहे... जादूटोना केल्याचा संशय आहे. चंद्रपुरातील वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय..