Next

२०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली IPL स्पर्धा कुठे होणार? IPL 2021 To Resume In UAE From Sep to Oct

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:45 AM2021-05-30T10:45:40+5:302021-05-30T10:46:09+5:30

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे भारतामध्ये खेळवण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा ही स्थगित करण्यात आली होती. पण आता स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार असल्याची भारतीय क्रिकेट नियानक मंडळाने दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आयपीएल २०२१संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआयIPLUnited Arab EmiratesBCCI