Next

आज 'विजयाची गुढी' की दुसरी मॅच पण 'देवाला'? Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders | Sports

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:18 PM2021-04-13T17:18:30+5:302021-04-13T17:18:53+5:30

मुंबई इंडियन्स आणि आयपीएलची पहिली मॅच हे समीकरणं गेली अनेक वर्ष आपण पाहत आलोय.. आणि याचा निकाल काय असतो तर मुंबई इंडियन्स पराभव.. मुंबईच्या चाहत्यांनी या गोष्टीला एक भारी नाव ठेवलंय.. ते म्हणजे पहिली मॅच देवाला. मुंबई इंडियन्सचा संघ हा आपल्या कमबॅकसाठी अगदी पहिल्या आयपीएलसाठी ओळखला जातो. सुरुवातीला सामने गमावल्यानंतरही मुंबई इंडियन्सचा संघ शेवटी शेवटी जोरदार कमबॅक करतो. आणि विजेतेपद पटकावतो. हे अनेकांनी पाहिलंय..

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सगुढीपाडवाMumbai IndiansIPLKolkata Knight Ridersgudhi padwa