Next

विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी केले होमहवन

नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. दरम्यान, स्पर्धेत भारताचा विजय व्हावा यासाठी क्रिकेटप्रेमींनी आज ...

नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. दरम्यान, स्पर्धेत भारताचा विजय व्हावा यासाठी क्रिकेटप्रेमींनी आज देशभरात होमहवन करून प्रार्थना केली.