Next

श्री गणेश चतुर्थीचे महत्व काय? Importance Of Ganesh Chaturthi | Ganesh Chaturthi 2021 |Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:59 IST2021-09-09T18:58:39+5:302021-09-09T18:59:19+5:30

गणेशभक्त दरवर्षी गणेश उत्सव सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. गणपतीचा पहिला दिवस आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरा करतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री गणेश चतुर्थीचे महत्व काय? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -