Next

अमृता फडणवीस यांची गणेश वंदना | Amruta Fadnavis Ganesh Vandana Song | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:21 PM2021-09-10T18:21:24+5:302021-09-10T18:22:05+5:30

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरेल स्वरातील गणेश वंदना तुम्हाला जर बघायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -